सोयाबीन बाजार भावात अधिक प्रमाणात वाढ..! पहा लगेच सर्व जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव | Soybean Rate Today

Soybean Rate Today नमस्कार मित्रांनो, आज होळीचा सण असून रविवार असल्याने बाजार समितीत सोयाबीनची आवक खूपच कमी आहे. मात्र, ज्या बाजार समितीत सोयाबीनची आवक झाली आहे, त्या सोयाबीनला चांगला बाजारभाव मिळाला आहे.

सोयाबीन उत्पादक शेतकरी सुखावला आहे. मात्र, या बाजारभावाने शेतकरी मित्र खूश नाहीत. भावात आणखी वाढ होण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. त्याचबरोबर भविष्यात सोयाबीनचे बाजारभाव वाढू शकतात.

त्याचबरोबर मित्रांनो, वरोरा येथील बाजार समितीत आज 82 क्विंटल आवक झाली आहे. आणि या बाजार समितीत सोयाबीनला तीन हजार सहाशे रुपये किमान बाजारभाव मिळाला आहे. आणि जास्तीत जास्त बाजारभाव 4100 आहे. त्याच वेळी, इतर सर्व जिल्ह्यांतील आजचे सोयाबीनचे बाजार भाव खालीलप्रमाणे पाहू शकता…Soybean Rate Today

Soybean Rate Today

पुढे वाचा…

Soybean Rate Today

Leave a Comment

Close Visit Marathinews360