सोयाबीन बाजारत भाव 510 रुपयांनी आज वाढ..! पहा लगेच सर्व जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव..Soybean Rate Today

Soybean Rate Today नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या बातमीसह सर्व जिल्ह्यातील सोयाबीन पिकाचे बाजारभाव पाहणार आहोत. यामध्ये आपण किमान बाजारभाव, कमाल बाजारभाव, सर्व सामान्य बाजारभाव, विविधता/प्रती, सोयाबीनची आवक यासारखी संपूर्ण माहिती पाहू. म्हणूनच ही बातमी तुम्ही पूर्णपणे वाचा…

आज जळकोट बाजार समितीत 282 क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. आणि या बाजार समितीमध्ये सोयाबीनचा किमान बाजारभाव रु.4200 व कमाल बाजारभाव रु.4500 आणि सर्वसाधारण बाजारभाव रु.4350 आहे.Soybean Rate Today

शेतकरी मित्रांनो, सध्या बाजार समितीत सोयाबीनचा भाव चार हजार रुपयांच्या वर आहे. सर्वच जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. मात्र सोयाबीनचा बाजारभाव किमान 5000 हजार रुपये असावा, अशी सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची इच्छा आहे. यानुसार भविष्यात सोयाबीनचे बाजारभाव वाढणार का, याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे…Soybean Rate Today

Soybean Rate Today
Soybean Rate Today

पुढे वाचा…

Leave a Comment

Close Visit Marathinews360