आज मोठ्या प्रमाणात सोयाबीन बाजार भावात वाढ..! पहा लगेच सर्व जिल्ह्यातील सोयाबीन बाजार भाव…Soybean Rate Today

Soybean Rate Today नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज या बातमीत आपण सर्व जिल्ह्यातील सोयाबीन पिकाचे बाजारभाव पाहणार आहोत. यामध्ये तुम्हाला किमान बाजारभाव, कमाल बाजारभाव, सामान्य बाजारभाव, वाण/प्रकार, सर्व जिल्ह्यांतील सोयाबीनची आवक अशी संपूर्ण माहिती दिसेल. तर ही बातमी पूर्ण वाचा.

शेतकरी मित्रांनो, आज बार्शी, बाजार समितीत फक्त सहा क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. तर या बाजार समितीत ४४२५ रुपये किमान बाजारभाव मिळाला आहे. आणि कमाल बाजारभाव रु. 4555 आहे. आणि सर्वसाधारण बाजारभाव रु. 4300 आहे.Soybean Rate Today

त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत 18 क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. आणि या बाजार समितीतील सोयाबीनला 4275 रुपये बाजारभाव मिळाला. त्याच बरोबर शेतकरी मित्रांनो, तुम्ही सर्व जिल्ह्यांतील आजचे बाजारभाव खालीलप्रमाणे पाहू शकता…Soybean Rate Today

Soybean Rate Today
Soybean Rate Today

पुढे वाचा…

Leave a Comment

Close Visit Marathinews360