State Employees Big News : खुशखबर ! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात ४४ % वाढ

State Employees Big News केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात वाढ मिळणार आहे. ही वाढ येत्या मार्च महिन्यापासून लागू केली जाणार असून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात डीए 4 टक्के वाढ लागू होऊ शकते. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 38 टक्के महागाई भत्ता किंवा डीए दिला जातो, मात्र केंद्र सरकारच्या निर्णयानंतर महागाई भत्ता किंवा डीए 42 टक्क्यांवर जाईल.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे एक कोटीहून अधिक पेन्शनधारकांना व केंद्रीय कर्मचारी याचा फायदा हा होणार हा आहे. यासाठी एक फॉर्म्युला मान्य करण्यात आला आहे.कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दरमहा महागाई भत्ता State Employees Big News

ब्युरोने जारी केलेल्या औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित त्याची गणना केली जाते. लक्षात घ्या की लेबर ब्युरो हा कामगार मंत्रालयाचा एक भाग आहे.यापूर्वी १ जुलैपासून महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती, तेव्हापासून महागाई भत्ता ३८ टक्क्यांवर गेला आहे.‌‍‌‍‌‌‍State Employees Big News

State Employees Big News

Leave a Comment

Close Visit Marathinews360