मुलींना 74 लाख रुपये सुकन्या समृद्धी या योजनेतून मिळणार, पहा योजनेची लगेच संपूर्ण माहिती Sukanya Samriddhi Yojana

Sukanya Samriddhi Yojana नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकारने मुलींच्या भविष्यासाठी आणि शिक्षणासाठी अनेक योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर आता केंद्र सरकारने मुलींच्या शिक्षणासाठी मोठा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर या योजनेच्या माध्यमातून तब्बल 74 लाख रुपये हे मुलींना मिळणार आहेत.

त्याचबरोबर मित्रांनो, या योजनेसाठी कुठे अर्ज करायचा, या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे, कोणत्या मुली या योजनेसाठी पात्र आहेत, याची संपूर्ण माहिती आपण या बातमीत पाहणार आहोत.

Sukanya Samriddhi Yojana

📢 हे पण वाचा..Ladli Lakshmi Yojana : शिंदे सरकारची महाराष्ट्रात मोठी घोषणा… जर मुलगी ही शिकत असेल तर तिला मिळणार 1 लाख 43 हजार रुपये, असा करा लगेच अर्ज..

आपल्या देशातील मुलांबद्दलची नकारात्मकता बदलण्यासाठी आणि त्याचवेळी मुलींना उच्च शिक्षण देण्यासाठी केंद्र सरकारकडून ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या मदतीने मुलगी स्वतःच्या पायावर उभी राहून स्वतःचे आयुष्य घडवू शकते.Sukanya Samriddhi Yojana

सुकन्या समृद्धी योजनेची पात्रता खालीलप्रमाणे आहे

 • या योजनेचा लाभ फक्त मुलींनाच मिळतो.
 • तसेच अर्जदार मुलगी भारताची रहिवासी असावी.
 • दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील मुलींनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
 • सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत कुटुंबातील फक्त 2 मुलींना लाभ मिळू शकतो.
 • या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत
 • अर्जदार मुलीचे जन्म प्रमाणपत्र
 • अर्जदार मुलीच्या पालकांचे आधार कार्ड किंवा ओळखपत्र
 • अर्जदार मुलीचे बँक खाते पासबुक
 • अर्जदाराच्या मुलीचा मोबाईल क्रमांक
 • अर्जदाराच्या मुलीचे 4 पासपोर्ट आकाराचे फोटो

सुकन्या समृद्धी योजनेसाठी अर्ज कसा करावा

 1. सुकन्या समृद्धी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, प्रथम तुम्हाला तुमच्या गावातील अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य केंद्रात जावे लागेल.
 2. त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला सुकन्या समृद्धी योजनेसाठी अर्ज करावा लागेल.
 3. त्यानंतर अर्जात विचारलेली माहिती व्यवस्थित भरावी लागेल. आणि त्या ठिकाणी दिलेली कागदपत्रे अर्जासोबत जमा करावी लागतात.
 4. तुम्हाला सर्व कागदपत्रे आणि अर्ज एका केंद्रावर जमा करावे लागतील.
 5. किंवा तुमच्या जवळच्या असणाऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन देखिल तुम्ही सुकन्या समृद्धी या योजनेसाठी खाते हे उघडू शकता.

सुकन्या समृद्धी योजनेत किती पैसे मिळतील?

या योजनेमधून मुलीच्या जन्मानंतर व तिचे असणारे पूर्ण शिक्षण हे झाल्यानंतर ही आर्थिक मदत सरकारकडून दिली जाईल. दरवर्षी ठराविक रक्कम दिली जाईल.Sukanya Samriddhi Yojana

जॉईन व्हाट्सअप ग्रुप
Social Media Icons

Leave a Comment

Close Visit Marathinews360