Tur Bajar Bhav Aajcha | खुशखबर ! आज तुर बाजरभावात मोठी अधिक वाढ, तूर आज 11 हजारांच्या भावाकडे वाटचाल.! पहा लगेच आज किती मिळाला भाव ?

Tur Bajar Bhav Aajcha नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो, सध्या कापसाला चांगला भाव मिळत नसून तुरीला चांगला भाव मिळत आहे. कारण सध्या तुरीला दहा हजारांहून अधिक बाजारभाव मिळत आहे.

मात्र आज तुरीची 11 हजार रुपये प्रतिक्विंटलकडे वाटचाल सुरू झाली आहे. आज कोणत्या बाजार समितीत तुरीला सर्वाधिक दर मिळाला? किती मिळाले? त्याच वेळी

📢 हे पण वाचा :-सोयाबीन बाजारभावात 710 रूपयांनी आज वाढ..! पहा लगेच सर्व जिल्ह्यातील आजचे ताजे सोयाबीन बाजारभाव

कोणत्या बाजार समितीला किमान दर, कमाल दर, सर्वसाधारण दर मिळाला? संपूर्ण तुम्हाला खाली दिले आहे. कृपया संपूर्ण बाजारभाव पहा आणि आपल्या सहकारी शेतकऱ्यांसोबत शेअर करा.Tur Bajar Bhav Aajcha

तुम्ही अजून व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन केले नसेल, तर व्हाट्सॲप ग्रुप जॉईन करा! तुरीचा सर्वाधिक बाजारभाव खाली दिला आहे.

वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज तुरीची १५०० क्विंटल आवक, किमान ८७५०, कमाल १०३३५ आणि सरासरी ९७५० प्रति क्विंटल तुरीचा आज लिलाव

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल तुरीची 404 आवक. या बाजारात लाल तुरीचा कमाल भाव 10 हजार 300, किमान 9 हजार व सरासरी 9 हजार 800, पांढऱ्या तुरीचा सरासरी भाव या बाजारात 10 हजार आहे.Tur Bajar Bhav Aajcha

📢 हे पण वाचा :-नवविवाहित जोडप्यांना आता दोन लाख 50 हजार रुपये मिळणार करा लगेच असा अर्ज!

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती: या बाजारात तुरीला कमाल 10,200 रुपये, किमान 9,000 रुपये आणि सरासरी 9,900 रुपये प्रति क्विंटल दर मिळतो.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात तुरीला कमाल 10,200 रुपये, किमान 9,750 रुपये आणि सरासरी 9,975 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.Tur Bajar Bhav Aajcha

पुढे वाचा…

Tur Bajar Bhav Aajcha

Leave a Comment

Close Visit Marathinews360