तुरीच्या भावात राज्यात चढ उतार सूरू, पहा लगेच आजचे तूर बाजार भाव Tur Bajarbhav

Tur Bajarbhav राज्यातील विविध 41 बाजार समित्यांमध्ये मंगळवारी (ता. 25) एकूण 4613 क्विंटल तुरीची आवक झाली. ज्यात तुरीला सरासरी ८००० ते १२००० पर्यंत भाव मिळाला. आजच्या आवकमध्ये प्रामुख्याने गज्जर, संकरित, लाल, स्थानिक व पांढऱ्या जातींचा समावेश होता. 

पणन महामंडळाच्या अधिकृत माहितीनुसार, आज सर्वात कमी दर चाळीसगावात आढळून आला असून तो रु. 8000 प्रति क्विंटल. तर राज्यातील बाजार समित्यांमध्ये सरासरी 8500 ते 11500 रुपये प्रतिक्विंटल असा दर होता.

आज राज्यात हायब्रीड आणि गज्जर तुरीची सर्वाधिक किंमत आहे.ज्यात गज्जरचा भाव १०८०० ते ११००० पर्यंत होता. तर संकरीत तुरीला १०९०० ते ११५०० पर्यंत भाव मिळाला.Tur Bajarbhav

25/06/2024
बार्शीक्विंटल38500105008500
पैठणक्विंटल79500107809700
भोकरक्विंटल79050107019875
कारंजाक्विंटल515103001200511500
मानोराक्विंटल5286991160010842
मालेगाव (वाशिम)क्विंटल41109001140011000
हिंगोलीगज्जरक्विंटल95108001130011050
मुरुमगज्जरक्विंटल4110001100011000
पांढरकवडाहायब्रीडक्विंटल12109001150011100
बाभुळगावहायब्रीडक्विंटल135102001155511100
लातूरलालक्विंटल575105001170011200
अकोलालालक्विंटल60094001183010855
 अमरावतीलालक्विंटल912105001190011200
 धुळेलालक्विंटल99890100009920
यवतमाळलालक्विंटल41109001199011445
चिखलीलालक्विंटल2590001130010150
नागपूरलालक्विंटल455105001165111363
हिंगणघाटलालक्विंटल51789001205510300
वाशीम – अनसींगलालक्विंटल30105001150011000
चाळीसगावलालक्विंटल38000100009500
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल44114001174011570
दिग्रसलालक्विंटल6113001150011450
वणीलालक्विंटल7104251123511000
सावनेरलालक्विंटल125112501152111420
गंगाखेडलालक्विंटल3110001150011000
मेहकरलालक्विंटल10098001140010800
दौंड-केडगावलालक्विंटल129000100009600
औराद शहाजानीलालक्विंटल15109501159111270
तुळजापूरलालक्विंटल15110011100111001
उमरगालालक्विंटल290501090010800
सेनगावलालक्विंटल2697001150010500
चांदूर-रल्वे.लालक्विंटल43112901150011400
नेर परसोपंतलालक्विंटल1090001165010389
दुधणीलालक्विंटल66106001174011170
काटोललोकलक्विंटल3780001135110800
 जालनापांढराक्विंटल316000111129500
माजलगावपांढराक्विंटल2295001100010600
बीडपांढराक्विंटल158100110509967
गेवराईपांढराक्विंटल892001143210500
अंबड (वडी गोद्री)पांढराक्विंटल83812107009600
परतूरपांढराक्विंटल2090001057510000
देउळगाव राजापांढराक्विंटल2500087008700
औराद शहाजानीपांढराक्विंटल40109011173111316
देवळापांढराक्विंटल1950095009500
Tur Bajarbhav
Tur Bajarbhav

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

Close Visit Marathinews360