आज चक्क तुर बाजार भावात 2 हजार रुपयांनी वाढ..! तुर बाजार भाव आज 10 हजार पार झाले..Tur Rate Today

Tur Rate Today शेतकरी मित्रांनो नमस्कार, या बातमीत आज आपण सर्व जिल्ह्यातील तूर या पिकाचे बाजारभाव हे पाहणार आहोत. यामध्ये आपण किमान बाजारभाव, कमाल बाजारभाव, सामान्य बाजारभाव, प्रकार/प्रत, तुरीची आवक अशी संपूर्ण माहिती पाहू, त्यामुळे कृपया ही बातमी पूर्ण वाचा.

शेतकरी मित्रांनो, आज उदगीरच्या बाजारात 2100 क्विंटल तूर पिकाची आवक झाली आहे. आणि या बाजार समितीत तुरीला दहा हजार दोनशे रुपये किमान बाजारभाव मिळाला आहे. आणि कमाल बाजारभाव दहा हजार सहाशे रुपये आहे. आणि सर्वसाधारण बाजारभाव दहा हजार चारशे रुपये आहे.Tur Rate Today

तसेच, तुम्ही इतर सर्व बाजार समित्यांमधील बाजारभाव खालीलप्रमाणे पाहू शकता…Tur Rate Today

Tur Rate Today
Tur Rate Today

पुढे वाचा…

Leave a Comment

Close Visit Marathinews360