पिक विमा या शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई अतिवृष्टीचे 13000 जमा होणार या तारखेला, पहा यादीत नाव
पिक विमा: राज्य सरकारने 2 ऑगस्ट 2024 रोजी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून त्याद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसानीसाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे.नुकसान भरून काढण्यासाठी सुमारे 50 कोटी रुपये वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. पीक विमा जिल्हानिहाय लाभार्थी यादी जाहीर 2 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध झालेल्या … Read more