Crop Insurance Advance: या दिवशी मिळणार या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विमा

Crop Insurance Advance: राज्यामधील खरीप हंगाम 2024 मध्ये झालेल्या पिकांच्या नुकसानी ह्या लक्षात घेता शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्हास्तरीय नियामक समिती यांनी या ठिकाणी मंजुरी देखील दिली आहे. नुकसान ग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई तात्काळ देण्याचे निर्देश देखील भारतीय कृषी विमा कंपनी यांना देखील देण्यामध्ये आलेले आहेत.

बीड जिल्हा येथील शेतकरी यांना फेब्रुवारीत विमा रक्कम मिळण्याची शक्यता

बीड जिल्ह्यामधील असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यामध्ये 6 लाख 59 हजार एवढे शेतकरी यामध्ये आहेत यांना फेब्रुवारी महिन्यामधील जो काही पहिला आठवडा असेल त्या पहिल्या आठवड्यामध्ये या पिक विमा अग्रीम याची रक्कम या ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे. मागच्या वर्षी एक जून यानंतर समाधानकारक असणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांनी लवकर पेरण्या देखील केल्या. त्यामुळे एक जुलै ते एक ऑगस्ट या असणाऱ्या कालावधीत जवळपास 17 लाख 14 हजार शेतकऱ्यांनी आपले पीक विम्याचा लाभ हा या ठिकाणी घेतला.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले

जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या काही महिन्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली. विशेषता 2 सप्टेंबर 2024 रोजी प्रचंड अशा झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे भरपूर असे अनेक पिके हे या अतिवृष्टीच्या काळात पाण्याखाली गेली. सतत होत असलेल्या पावसामुळे शेत जमिनीमध्ये पाणी हे तेथेच सासून मोठ्या प्रमाणामध्ये राहिल्याने पिके हे शेतकऱ्यांची नष्ट होत गेली.. या झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानी याचा महत्त्वाचा असा अंदाज घेण्याकरिता 9 सप्टेंबर 2024 रोजी एक जिल्हास्तरीय समिती यांनी एक सॅम्पल सर्वे या ठिकाणी काढण्याचे आदेश हे दिले गेले होते.

अग्रीम रक्कम मंजुरीची काही प्रक्रिया पूर्ण Crop Insurance Advance

विमा संरक्षित असणाऱ्या क्षेत्रामधील जो काही नुकसानीचा अहवाल आहे तो जिल्हास्तरीय समितीकडे सादर हा देखील करण्यामध्ये आला. या महत्त्वाच्या अहवालावर समितीने एक प्रकार सखोल अशी चर्चा करून या अहवाला संमती ही दिली. त्यामुळे, मंजूर असणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही देण्याकरिता लवकरात निर्देश देखील विमा कंपनीला हे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत.

6.59 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ हा मिळणार

बीड जिल्ह्यामधील एका सर्वेक्षणानुसार यामध्ये जवळपास सहा लाख 59 हजार एवढ्या शेतकऱ्यांना या पिक विमा मधील अग्रीम रक्कम देण्यामध्ये या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येणार आहे. तर, 2 लाख 44 हजार एवढ्या असणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या जे काही वैयक्तिक नुकसानीच्या आधारावर विमा रक्कम ही या शेतकऱ्यांना दिली जाणार आहे.

तालुक्यानुसार पात्र शेतकऱ्यांची काही महत्त्वाचे आकडेवारी

यामध्ये (Crop Insurance Advance) आंबेजोगाई, आष्टी, बीड, धारूर, गेवराई, केज, माजलगाव, परळी, पाटोदा, शिरूर, वडवणी अशा या सर्व तालुक्यांमध्ये जवळपास 6 लाख 59 हजार 424 एवढी अग्रीम पात्र असणारे शेतकरी आहे तसेच नुकसान पात्र शेतकरी हे या तालुक्यांमध्ये 2 लाख 44 हजार 460 एवढे शेतकरी हे आहेत.

नुकसान भरपाई देण्यासाठी अंतिम टप्पा

विमा कंपनीने तयार केले गेलेल्या ज्या महत्त्वाच्या मुख्य याद्या आहेत त्या संबंधित कार्यालयाकडे पाठवण्यात देखील आलेले आहेत. त्यामध्ये शासनाचा हिस्सा हा प्राप्त होताच, फेब्रुवारी महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यात या असणाऱ्या नुकसान भरपाई निधीचे वितरण असणारे जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण होईल. शेतकऱ्यांसाठी ही दिली जाणारी नुकसान भरपाई (Crop Insurance Advance) शेतकऱ्यांच्या असणाऱ्या संकटाच्या काळामध्ये त्यांना एक प्रकारे मोठा दिलासा हा यामधून मिळणार आहे.

पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता मिळणे अगोदर लवकर करा हे काम

Leave a Comment